या गजबजलेल्या धरणी च्या कुशितुन, एक वाट आसमंतात जाते,
संथ,शांत समुद्रा च्या खलखलनर्या लाटां मधून, एक वाट पतालात जाते,
रात्रीच्या चांदनी अवकाशातून, जी वाट विरून जाते,
क्षितिजाच्या पलिकडचे काहीच न दिसता ,जी वाट दिसून येते,
सर्व मार्ग बंद झाल्यावर, जी वाट सुरु होते,
आपल्या प्रियसिची वाट बघून ,जी वाट सूनी होते,
त्या वाटेवरचा मी एक वाटसरू....सतत चालत राहणारा,
बहरलेल्या वाटेची कोमल फूले वेचनारा,
मैत्रीच्या दालनात नेहमी साक्ष देणारा,
कधी आर्जुन बनुन थोर उपदेश ऐकणारा,
तर कधी कृष्ण बनुन सूत्रे हाती घेणारा,
होय तोच मी , मानुस म्हणुन जन्म घेणारा ,
ललित ... ज्याच्या अर्थात सुन्दर सaरे जग पाहणारा.
तुमचाच एक मित्र.......
बोला यायचे सोबत माझ्या,फिरायला त्या वाटेवर... ???
No comments:
Post a Comment